Content deleted Content added
→‎संपादन: नवीन विभाग
ओळ १०४:

{{साद|ज}}, प्रसाद साळवे. असे करण्याचे कारण? --[[सदस्य:Tiven2240|'''टायवीन'''२२४०]] '''[[विकिपीडिया:प्रचालक|(A)]]''' [[सदस्य चर्चा:Tiven2240|माझ्याशी बोला]] ०६:३१, ९ जुलै २०१८ (IST)

== संपादन ==

विकिपीडिया ही एक पब्लिक जागा आहे इथे काही लोक संपादन करण्यासाठी येतात तर काही आपले जाहिरातबाजी. काही दिवसांपासून विकिपीडियाचे वातावरण बदलून गेले आहेत. सर्वांना माहीत आहे की त्याचे कारण काय आहे व त्याचे जबाबदार कोण. सर्वांना तर आपण बदलू शकत नाही ना!. बोलणारे खूप आहेत आणि संपादन करणारे कमी. हे सर्वसाठी काही संपादक विकिपीडिया सोडून गेले आहेत. त्यात आपण सुद्धा एक आहेत. तुम्ही गेल्यावर विकिपीडियावर तुमची जागा कोणीही चालवू शकले नाही, तसेस संदेश हिवाळे, ज यांचे संपादनाला टक्कर सुद्धा कोणीही करू शकले नाही. तरीही मला आनंद होते की पूर्णपणे तर नाही तर आपण छोटी संपादन तर आपण व ते करत आहेत. आशा आहे की ती वाढेल. चर्चा कमी व संपादन जास्ती असे संपादन करणारे आपण सदस्य आहेत त्यामुळे आजही गर्वपणे लेखाचे संपादन इतिहासात आपले नाव स्पष्टपणे दिसते इतरांसारखे चोरी चोरी नकली नावांनी तर नाही!. धन्यवाद --[[सदस्य:Tiven2240|'''टायवीन'''२२४०]] '''[[विकिपीडिया:प्रचालक|(A)]]''' [[सदस्य चर्चा:Tiven2240|माझ्याशी बोला]] २२:५९, २२ ऑक्टोबर २०१८ (IST)