"संगणकीय विषाणू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संगणकीय विषाणू लक्षणे
संगणकीय विषाणूपासुन बचाव हि माहिती वाढवली आहे.
ओळ १६:
* प्रोग्राम फाइलवर परिणाम होतो.
 
== संगणकीय विषाणूपासुन बचाव ==
==इतिहास==
 
संगणकीय विषाणू पासून बचाव करण्यासाठी संगणकात काही प्रतिसंगणकीय विषाणू प्रोग्राम टाकावे लागतात, John McCafe, PC. Tools, Nortonutility इ. प्रोग्राम यासाठी वापरले जातात. खोडल्या गेलेल्या फाइल्स परत आणणे, फ्लॉपी व हार्ड डिस्कमध्ये सुधारणा करणे, फ्लॉपी किंवा हार्ड डिस्क फॉरमॅट करावी लागल्यास पूर्वीचा डेटा परत मिळविणे इ. कामात प्रतिसंगणकीय विषाणू प्रोग्राम मदत करतात. याशिवाय फ्लॉपी संगणकात टाकल्यानंतर ती तपासली जाते व त्यात काही संगणकीय विषाणू असल्यास तो काढून टाकला जातो.
 
== कार्य पद्धती ==