"मी टू मोहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,९४७ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
या संभाषणानंतर १० वर्षांनी तराना बर्क यांनी 'जस्ट बी' या ना-नफा संस्थेची स्थापना केली. लैंगिक अत्याचाराची आणि हिंसेची शिकार बनलेल्या स्त्रियांच्या मदतीसाठी हि संस्था काम करते. तराना यांनी या चळवळीला नाव दिले "मी टू".<ref>https://www.nytimes.com/2017/10/20/us/me-too-movement-tarana-burke.html</ref>
 
==भारतामध्ये मी टू मोहीम==
सप्टेंबर 2018 मध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने झूम टी व्ही या दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. 2009 मध्ये हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी नाना पाटेकर यांनी असभ्य वर्तन करून त्रास दिल्याचा आरोप तनुश्री दत्ता हिने केला.
या आरोपानंतर भारतातील अनेक क्षेत्रात काम करणार्‍या महिलांनी त्यांच्या विरुद्ध झालेल्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या जाहीर करण्यासा सुरुवात केली.
 
आलोकनाथ या चरित्र अभिनेत्याविरुद्ध त्यांच्या एका चित्रपटाच्या निर्मातीने, विनता नंदा यांनी बलात्काराचे आरोप केले आहेत<ref>https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/police-complaint-against-alok-nath-sexual-assault-5406338/</ref>. ही घटना सुमारे 19 वर्षापूर्वी झाली होती.
 
भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री व प्रख्यात पत्रकार एम जे अकबर यांच्याही विरुद्ध तुशिता पटेल या पत्रकार महिलेने असे आरोप केल्यावर अनेक इतरही महिला पत्रकार पुढे आल्या<ref>https://scroll.in/article/898460/mj-akbar-stop-with-the-lying-you-sexually-harassed-me-too-your-threats-will-not-silence-us</ref>. [https://www.ndtv.com/india-news/mj-akbar-accused-of-sexual-harassment-by-another-woman-says-he-opened-door-in-his-underwear-1933115 आरोपांच्या या गदारोळात] एम जे अकबर यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा १७ ऑक्टोबर २०१८ रोजी दिला.
 
विनोद दुवा या ज्येष्ठ पत्रकारा विरुद्धही अश्याच प्रकारचे आरोप केले गेले आहेत.
{{काम चालू}}
५९०

संपादने