"कुपोषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
गौरी भुजबळ (चर्चा | योगदान) No edit summary |
Payal nevkar (चर्चा | योगदान) |
||
ओळ ३६:
==कुपोषणावरील उपचार==
कुपोषण थांबवण्यासाठी सर्व प्रथम बालकाच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे .
बालकाच्या जन्मापासून पहिला एक ते दीड महिना बाळाला आईचेच दूध पाजले पाहिजे .
त्यानंतर बाळाला पोषक अशी घूटी देणे गरजेचे आहे .
घुटीमध्ये पोषक अशा पदार्थांचा समावेश असला पाहिजे
{{विस्तार}}
|