"लक्ष्मीपूजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर
ओळ २:
==पूजा==
समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=0KbJCwAAQBAJ&pg=PT46&dq=diwali+lakshmi+pooja+ritual&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiv1cmAsJfeAhXWEHIKHQ5MCW0Q6AEIKDAA#v=onepage&q=diwali%20lakshmi%20pooja%20ritual&f=false|title=Mango Tree Tales|last=Deepak|date=2016-03-09|publisher=Partridge Publishing|isbn=9781482869927|language=en}}</ref> श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा [[स्वस्तिक]] यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/diwali-festival-news/lakshmi-pujan-2017-diwali-vidhi-puja-timing-in-marathi-1033467/|शीर्षक=…असे करा लक्ष्मीपूजन!|last=|first=|date=१९. १०. २०१७|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
याखेरीज चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा यावेळी केली जाते. व्यापारी वर्गात यापूजेच्या वेळी फटाके उडवून आनंद साजरा केला जातो.
[[File:Goddess Lakshmi inside a home for Diwali Puja.jpg|thumb|दिवाळीतील लक्ष्मी पूजन]]