"लक्ष्मीपूजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ घातला
ओळ १:
'''[[दिवाळी]] लक्ष्मीपूजन''' ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा आहे. [[आश्विन]] महिन्यातील [[अमावास्या|अमावास्ये]]ला संध्याकाळी ही पूजा प्रतिवर्षी केली जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=HtmqSwHrSpMC&pg=PA36&dq=%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80+%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80+%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%A8&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjlurKEr5feAhXDQY8KHb-UBagQ6AEIQzAE#v=onepage&q=%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%20%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%A8&f=false|title=Spotlight Social Studies 3|last=Sr.Bimcy|last2=Sr.Sisily|last3=Charlotte|publisher=Scholar Publishing House|isbn=9788171725151|language=en}}</ref>
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे. प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध अन् ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी(संध्याकाळी) लतापल्लवींनी सुशोभित केलेल्या मंडपात [[लक्ष्मी]], [[श्रीविष्णु]] इत्यादी देवता आणि [[कुबेर]] यांची पूजा, असा लक्ष्मीपूजन या दिवसाचा विधी आहे.