"लक्ष्मीपूजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अविश्वकोशीय मजकूर काढून टाकला
दुवा जोडला
ओळ १:
'''[[दिवाळी]] लक्ष्मीपूजन''' ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा आहे. [[आश्विन]] महिन्यातील अमावास्येला[[अमावास्या|अमावास्ये]]ला संध्याकाळी ही पूजा प्रतिवर्षी केली जाते.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे. प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध अन् ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी(संध्याकाळी) लतापल्लवींनी सुशोभित केलेल्या मंडपात [[लक्ष्मी]], [[श्रीविष्णु]] इत्यादी देवता आणि [[कुबेर]] यांची पूजा, असा लक्ष्मीपूजन या दिवसाचा विधी आहे.