"भरतनाट्यम्" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
 
== नाव ==
भाव - राग - ताल हे भरतनाट्यमचे तीन मुख्य अंग असतात. या अंगांच्या आद्याक्षरावरून ''भरत''-नाट्य असे नाव पडले असा एक प्रवाद आहे. दुसऱ्या मतानुसार भरतमुनी जनक असल्याने ''भरताचे नाट्य'' म्हणून यास भरतनाट्यम म्हटले जाते . या नृत्यास ''दासीअट्ट्म'' व ''सदिर'' (Sadir) या नावानेही ओळखले जाई.
या नृत्यास ''दासीअट्ट्म'' व ''सदिर'' (Sadir) या नावानेही ओळखले जाई.
 
== शिक्षण ==