"जावा (आज्ञावली भाषा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
जावा (आज्ञावली भाषा) माहिती वाढवली आहे.
ओळ ३:
[[चित्र:Duke.wave.shadow.gif|thumb|जावाचे चिन्ह:ड्यूक]]
 
'''जावा''' ही एक [[प्रोग्रॅमिंग भाषा|प्रोग्रॅमिंग लँग्वेज]] (संगणकीय भाषा) आहे. जावा ही 'Sunसन मायक्रो Microsystemsसिस्टिम' ह्या कंपनीने विकसित केली आणि सर्वप्रथम सन १९९५ च्या सुमारास सार्वजनिकपणे उपलब्ध केली. जावामध्ये एकदा लिहिलेला प्रोग्राम कुठल्याही मशीनवर कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टिमवर वापरता येतो. इंटरनेटशी संबंधित असल्याने जावाचा प्रसार शिक्षणक्षेत्र, करमणूक क्षेत्र व मल्टिमिडियाच्या क्षेत्रात वेगाने होत आहे. यात प्रोग्राम लिहिणे अधिक सोपे जाते. यूजरने दिलेल्या सूचनांनुसार संगणक प्रोग्राममध्ये स्वत:हून बदल घडवून आणतो.
 
जावा ही 'सर्व्हर सॉफ्टवेर' तसेच 'वेब-बेस्ड सॉफ्टवेर्स' ह्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे.त्याचप्रमाणे हाताळण्याइतक्या लहान काँप्युटर ('Handheld computing devices') व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये (उदा. मोबाईल फोन, पी.डी.ए इत्यादी) जावाचा वापर केला जातो.