"फोर्ट्रान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 61 langlinks, now provided by Wikidata on d:Q83303
फोर्ट्रान माहिती वाढवली आहे.
ओळ १:
फोर्ट्रान सर्वात जुनी म्हणजे 1957 पासून वापरली जाणारी पहिली संगणकीय भाषा आहे. आय बी एम या कंपनीने सर्वप्रथम या भाषेचा विकास केला. ही भाषा मुख्यत्वे करून वैज्ञानिक व इंजिनियरिंगच्या कामासाठी वापरली जाते. मूलतः गणितातील आकडेमोड सूत्रे संगणकाच्या भाषेत रूपांतरित करण्यासाठी ही भाषा वापरली जाते. पण ह्या भाषेतील प्रोग्राम फार हळू चालतात. यातील सूचना मुख्यतः आउटपुट, इनपुट, आकडेमोड इ. प्रकारच्या असतात. या सूचनांमध्ये बदल करणे सोपे असते.
संगणकाची एक भाषा
 
[[संगणक|संगणकाकडून]] कोणतेही काम करून घेण्यासाठी , प्रथम सूचनांची एक यादी प्रोग्रॅमिङ् लँग्वेजचा उपयोग करून तयार केली जाते. ह्या यादीला 'प्रोग्रॅम' म्हटले जाते. संगणक ह्या यादीनुसार ठरावीक क्रमाने, ठरावीक क्रिया करून इच्छित काम पार पाडतो.