"कोबॉल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 55 langlinks, now provided by Wikidata on d:Q131140
कोबॉल माहिती वाढवली आहे.
ओळ १:
[[संगणक|संगणकाकडून]] कोणतेही काम करून घेण्यासाठी , प्रथम सूचनांची एक यादी प्रोग्रॅमिङ् लँग्वेजचा उपयोग करून तयार केली जाते. ह्या यादीला 'प्रोग्रॅम' म्हटले जाते. संगणक ह्या यादीनुसार ठरावीक क्रमाने, ठरावीक क्रिया करून इच्छित काम पार पाडतो. कोबॉल लँग्वेज मुख्यत: बिझनेसमधील आकडेमोडीसाठी वापरली जाते. 1959 - 60 मध्ये अमेरिकेतील कॉम्प्युटरच्या क्षेत्रातील लोकांच्या एका समूहाने या भाषेचा शोध लावला. या भाषेत लिहिलेले प्रोग्राम एखाद्या रिपोर्टसारखे असतात. म्हणजे यात वाक्य, परिच्छेद इ. चा समावेश होतो. प्रोग्राम कॉलममध्ये लिहिला जातो. या भाषेतील प्रोग्राम एकच काम पुन्हा पुन्हा करतो, उदा. ऑफिसमधील लोकांच्या दर महा पगाराची आकड्मोड करणे इत्यादी.
 
प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसचे अनेक वेगवेगळ्या दृष्टीने वर्गिकरण केले जाते .
 
कार्यनिष्ठ भाषा (Procedural languages)
उदा. [[सी]] (C), कोबॉल (COBOL), [[फोर्ट्रान]], [[बेसिक]], [[एपीएल]]
 
[[वर्ग:प्रोग्रॅमिंग भाषा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कोबॉल" पासून हुडकले