"गर्भाशय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६:
 
== रचना ==
श्रोणिगुहेत दोन्ही बाजूंच्या बीजांडवाहिन्या आणि योनी यांच्या मधे गर्भाशय असते. ही त्रिकोनी, उलट्या धरलेल्या पेरू किंवा नासपतीच्या आकाराची, स्नायूंची बनलेली जाड पिशवी असते. त्याची आतील पोकळी अरूंद फटीसारखी आणि त्रिकोणी असते. त्याच्या वरच्या दोन टोकांना बीजांडवाहिन्या जोडलेल्या असतात आणि त्या गर्भाशयपोकळीत उघडतात. त्याचेत्याच्या खालचेखालच्या निमुळतेनिमुळत्या भागाला ग्रीवा (मान) म्हणतात व तिच्यातून गर्भाशयाचे तोंड योनिमार्गात उघडते. गर्भाशयाची लांबी ७.५ सेंमी.; घुमटाकार भागाची रूंदी ५ सेंमी. आणि जाडी २.५ सेंमी. असते.
 
== कार्य ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गर्भाशय" पासून हुडकले