"गर्भाशय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मथळे
ओळ ५:
[[प्रजनन|प्रजननाच्या]] हेतूने कार्य करणाऱ्या [[मानवी प्रजननसंस्था|मानवी प्रजननसंस्थेतील]] [[मानवी प्रजननसंस्था#स्त्री_प्रजननसंस्था|स्त्री प्रजननसंस्थेचा]] भाग असलेला हा अवयव आहे. [[फलन|फलित]] [[बीजांड]] (गर्भ) रुजवणे, सुरक्षित वातावरणात वाढवणे व योग्य कालावधीनंतर [[प्रसूती|प्रसूतीची]] प्रक्रिया घडवून तो बाहेरच्या जगात सोडणे ही त्याची कामे आहेत.
 
== रचना ==
श्रोणिगुहेत दोन्ही बाजूंच्या बीजांडवाहिन्या आणि योनी यांच्या मधे गर्भाशय असते. ही त्रिकोनी, उलट्या धरलेल्या पेरू किंवा नासपतीच्या आकाराची, स्नायूंची बनलेली जाड पिशवी असते. त्याची आतील पोकळी अरूंद फटीसारखी आणि त्रिकोणी असते. त्याच्या वरच्या दोन टोकांना बीजांडवाहिन्या जोडलेल्या असतात आणि त्या गर्भाशयपोकळीत उघडतात. त्याचे खालचे निमुळते तोंड योनिमार्गात उघडते. गर्भाशयाची लांबी ७.५ सेंमी.; घुमटाकार भागाची रूंदी ५ सेंमी. आणि जाडी २.५ सेंमी. असते.
 
== कार्य ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गर्भाशय" पासून हुडकले