"चर्चा:हर्षित अभिराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३६:
वरील लेखाच्या उल्लेखनियते बाबत संदर्भ दिले आहेत. ते कृपया तपासावेत.
संदर्भात भर घालणे सोडून त्यावर उल्लेखनियता /पान काढून टाका असे साचे लावण्याचे काम सुरु आहे. {{साद|sureshkhole|}} यांना असे चुकीचे साचे लावण्याबद्दल एकदा तडीपार देखील केले होते, तरीदेखील असे साचे लावण्याचे काम खोले यांनी सुरूच ठेवले आहे. {{साद|Tiven2240}} (प्रचालाकांनी याची नोंद घ्यावी)
इंग्रजी मद्धे असे चुकीचे साचे लावले असते तर आजवर ते कायमचे तडीपार झाले असते. पण मराठी मद्धे त्यांनी चर्चेत नमूद केल्याप्रमाणे नियम एवढे कडक नसल्याने त्यांच्या सारख्यांना अजुनही वाव आहे, तोपर्यंत त्यांनी असे उद्योगउत्पात सुरु ठेवावे.
 
Shrinivaskulkarni1388 ०७:०५, २१ ऑक्टोबर २०१८ (IST)
"हर्षित अभिराज" पानाकडे परत चला.