"चर्चा:हर्षित अभिराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संधर्भ
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
 
No edit summary
ओळ २६:
 
Shrinivaskulkarni1388 १९:३७, १७ ऑक्टोबर २०१८ (IST)
 
 
== उल्लेखनियता ==
 
{{साद|अभय नातू|v.narsikar|pushkar ekbote|सुबोध कुलकर्णी|sureshkhole|Tiven2240}}
 
नमस्कार !
 
वरील लेखाच्या उल्लेखनियते बाबत संदर्भ दिले आहेत. ते कृपया तपासावेत.
संदर्भात भर घालणे सोडून त्यावर उल्लेखनियता असे साचे लावण्याचे काम सुरु आहे. {{साद|sureshkhole|}} यांना असे चुकीचे साचे लावण्याबद्दल एकदा तडीपार देखील केले होते, तरीदेखील असे साचे लावण्याचे काम खोले यांनी सुरूच ठेवले आहे. {{साद|Tiven2240}} (प्रचालाकांनी याची नोंद घ्यावी)
इंग्रजी मद्धे असे चुकीचे साचे लावले असते तर आजवर ते तडीपार झाले असते. पण मराठी मद्धे त्यांनी चर्चेत नमूद केल्याप्रमाणे नियम एवढे कडक नसल्याने त्यांच्या सारख्यांना अजुनही वाव आहे, तोपर्यंत त्यांनी असे उद्योग सुरु ठेवावे.
 
Shrinivaskulkarni1388 ०७:०५, २१ ऑक्टोबर २०१८ (IST)
"हर्षित अभिराज" पानाकडे परत चला.