"बीजांडवाहिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
 
ओळ ७:
=== कार्य ===
 
बीजांडकोशातून उदरगुहेतश्रोणीगुहेत मुक्त झालेले बीजांड बीजांडवाहिनीबीजांडवाहिनीच्या बीजांडकोशाच्या जवळील मोकळ्या तोंडाकडून ग्रहण करतेकेले जाते आणि तिच्या गर्भाशयाच्या तोंडाकडे वाहून नेतेनेले जाते. बीजांडवाहिनीच्या आतील बाजूवरील श्लेष्मकलेवरील पक्षाभिकेमुळे आणि बीजांडवाहिनीच्या आकुंचनामुळे बीजांडबीजांडाचे वाहूनवहन नेलेहोते. हे वहन एकाच दिशेने, गर्भाशयाकडे, केले जाते. योग्य संभोगाचे वेळी योनीत सोडले गेलेले व गर्भाशयमार्गे बीजांडवाहिनीत पोचलेले शुक्रजंतू योग्य वेळी उपलब्ध झाल्यास बीजांडाचे बीजांडवाहिनीतच फलन होते. फलित किंवा फलन न झालेले बीजांड शेवटी गर्भाशयात जाते. फलित बीजांडाचे गर्भाशयात रोपण होते. फलन न झालेले बीजांड मासिक स्रावाबरोबर शरीराबाहेर टाकले जाते.
 
=== शरीरविकृतीशास्त्रीय माहिती ===