"मानवी प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८३:
==== [[बीजांडवाहिनी]] ====
 
दोन्ही बीजांडकोशांजवळ प्रत्येकी एक बीजांडवाहिनी असते. या नलिकेचे मोकळे तोंड बीजांडकोशाजवळ असते आणि दुसरे टोक गर्भाशयाला जोडलेले असून गर्भाशयात उघडते.
 
बीजांडकोशातून उदरगुहेतश्रोणीगुहेत मुक्त झालेले बीजांड बीजांडवाहिनीबीजांडवाहिनीच्या बीजांडकोशाच्या जवळील मोकळ्या तोंडाकडून ग्रहण करतेकेले जाते आणि तिच्या गर्भाशयाच्या तोंडाकडे वाहून नेतेनेले जाते. योग्य वेळी शुक्रजंतू उपलब्ध झाल्यास बीजांडाचे बीजांडवाहिनीतच फलन होते. फलित किंवा फलन न झालेले बीजांड शेवटी गर्भाशयात जाते. फलित बीजांडाचे गर्भाशयात रोपण होते. फलन न झालेले बीजांड मासिक स्रावाबरोबर शरीराबाहेर टाकले जाते.
 
==== [[गर्भाशय]] ====