Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ३५७:
 
Shrinivaskulkarni1388 ११:१८, १९ ऑक्टोबर २०१८ (IST)
 
* इंग्रजी मध्ये आपल्या लैखनशैलीवरूनच आपल्याला जाहिरातबाजीचा आरोप ठेवला गेला आणि त्यापुढेही जाऊन आपण अनेक खाती उघडून तोच उद्योग चालवल्यामुळे आपल्याला तडीपार केले गेले आहे.
* आपली कंपनी आहे एस के व्हीजन्स नावाची हे मला माहित आहे, आता त्या कंपनीशी सबंधीत कोणत्याही व्यक्तीच्या पानावर तुम्ही संपादने केलीत किंवा त्यांची नविन पाने तुम्ही तयार करत असाल तर ती जाहिरातबजी होते. त्याला इंग्रजीत conflict of interest म्हणतात.
* वास्तविक तुम्ही‌ येथेही अनेक खाती उघडून लिहित आहात त्यामुळे तुम्हांला इथूनही‌ तडीपार केले जाणे आवश्यक आहे. पण मराठीवर इंग्रजीइतके कडक धोरण राबवले जात नाही. त्यामुळे अजुनही तुम्हांला वाव आहे.
* जाहिरातबाजी‌ सोडून तुम्ही‌ इतर विषयांवर लिहावे, हा फ़ुकटचा सल्ला, आपल्या आर्थिक फ़ायद्यासाठी विकिपीडियाचा वापर करणाऱ्यांना तडीपार केले जाते. [[सदस्य:sureshkhole|'''<span style="background color: black; color:#B22222">सुरेश खोले</span>''']]<sup> [[सदस्य चर्चा:sureshkhole|<span style="color: maroon">"संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!!</span>]]</sup> १३:३३, १९ ऑक्टोबर २०१८ (IST)