"मानवी प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८३:
==== [[बीजांडवाहिनी]] ====
 
दोन्ही बीजांडकोशांजवळ प्रत्येकी एक बीजांडवाहिनी असते. या नलिकेचे दुसरे टोक गर्भाशयात उघडते.
दोन्ही बीजांडकोशांजवळ प्रत्येकी एक अंडवाहिनी असते. गर्भाशयाजवळील अंडवाहिनीचा भाग फनेलच्या आकाराचा असून त्याच्या कडा झालरयुक्त असतात. झालरीच्या आतील बाजूस असलेल्या पक्षाभिकेमुळे अंडाशयातून उदरगुहेत मुक्त झालेले अंडपुटक अंडवाहिनीमध्ये वाहून नेले जाते. अंडवाहिनी सुमारे १०-११.५ सेमी लांब असते. अंडवाहिनीची आतील बाजू श्लेश्मकलेने युक्त असते. श्लेष्मकलेवरील पक्षाभिकेमुळे आणि अंडवाहिनीच्या आकुंचनामुळे अंडपुटक अंडवाहिनीच्या गर्भाशयाच्या तोंडाकडे वाहून नेले जाते. निषेचित किंवा अनिषेचित अंड शेवटी गर्भाशयात जाते. निषेचित अंड्याचे गर्भाशयात रोपण होते. अनिषेचित अंड मासिक स्रावाबरोबर शरीराबाहेर जाते.
 
बीजांडकोशातून उदरगुहेत मुक्त झालेले बीजांड बीजांडवाहिनी ग्रहण करते आणि तिच्या गर्भाशयाच्या तोंडाकडे वाहून नेते. योग्य वेळी शुक्रजंतू उपलब्ध झाल्यास बीजांडाचे बीजांडवाहिनीतच फलन होते. फलित किंवा फलन न झालेले बीजांड शेवटी गर्भाशयात जाते. फलित बीजांडाचे गर्भाशयात रोपण होते. फलन न झालेले बीजांड मासिक स्रावाबरोबर शरीराबाहेर टाकले जाते.
 
==== [[गर्भाशय]] ====