"बीजांडवाहिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १:
[[प्रजनन|प्रजननाच्या]] हेतूने कार्य करणाऱ्या [[मानवी प्रजननसंस्था|मानवी प्रजननसंस्थेतील]] [[मानवी प्रजननसंस्था#स्त्री_प्रजननसंस्था|स्त्री प्रजननसंस्थेचा]] भाग असलेला हा अवयव आहे. [[बीजांडकोश|बीजांडकोशातून]] मुक्त झालेले [[बीजांड]] ग्रहण करणे व त्याचे [[गर्भाशय|गर्भाशयाकडे]] वहन करणे ही बीजांडवाहिनीची कामे आहेत. योग्य वेळी [[शुक्रजंतू]] उपलब्ध झाल्यास बीजांडवाहिनीतच बीजांडाचे [[फलन]] होते व हे फलित बीजांड (गर्भ) गर्भाशयाकडे वाहून नेले जाते.
 
=== रचना ===
 
दोन्ही बीजांडकोशांजवळ प्रत्येकी एक अंडवाहिनी असते. गर्भाशयाजवळील अंडवाहिनीचा भाग फनेलच्या आकाराचा असून त्याच्या कडा झालरयुक्त असतात. झालरीच्या आतील बाजूस असलेल्या पक्षाभिकेमुळे अंडाशयातून उदरगुहेत मुक्त झालेले अंडपुटक अंडवाहिनीमध्ये वाहून नेले जाते. अंडवाहिनी सुमारे १०-११.५ सेमी लांब असते. अंडवाहिनीची आतील बाजू श्लेश्मकलेने युक्त असते.
 
=== कार्य ===