"मानवी प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७७:
==== [[बीजांडकोश]] ====
गर्भाशयाच्या डाव्या व उजव्या बाजूस एक असे दोन [[बीजांडकोश]] [[श्रोणी|श्रोणिगुहेमध्ये]] असतात. त्यांमध्ये सर्वसाधारणपणे दरमहा एक याप्रमाणे [[बीजांड|बीजांडे]] तयार होतात. बीजांडांची निर्मिती आणि उत्सर्जन पोष ग्रंथीमधील एफएसएच[[पुटक आणिउद्दीपक एलएचसंप्रेरक]] याव [[पीतपिंडकारी संप्रेरक]] संप्रेरकांच्यायांच्या प्रभावाखाली होते. त्याचप्रमाणे बीजांडकोशातून [[ईस्ट्रोजेन]] आणि [[प्रोजेस्टेरॉन]] ही [[संप्रेरक|संप्रेरके]] स्रवतात. या संप्रेरकांमुळे गर्भाशयातील अंत:त्वचा फलित बीजांडाच्या रोपणासाठी सज्ज करणे, फलित निषेचित बीजांडाचे गर्भाशयात रोपण, गर्भारपण आणि मासिक पाळी यांचे नियंत्रण होते.  
 
याप्रमाणे बीजांडांची निर्मिती करणारी [[प्रजननग्रंथी]] आणि ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या अंतःस्रावांची निर्मिती करणारी [[अंतःस्रावी ग्रंथी]] असे दुहेरी कार्य बीजांडकोश करते.  
 
==== [[बीजांडवाहिनी]] ====