"मानवी प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७७:
==== [[बीजांडकोश]] ====
गर्भाशयाच्या प्रत्येकडाव्या व उजव्या बाजूस एक असे दोन [[बीजांडकोश]] [[श्रोणी|श्रोणिगुहेमध्ये]] असतात. त्यांचात्यांमध्ये आकारसर्वसाधारणपणे बदामासारखादरमहा असतो.एक बीजांडकोशामधेयाप्रमाणे [[बीजांड|बीजांडे]] तयार होतात. बीजांडकोशामधेबीजांडांची निर्मिती आणि विमोचन पोष ग्रंथीमधील एफएसएच आणि एलएच या संप्रेरकांच्या स्रवण्याप्रमाणेप्रभावाखाली होते. त्याचप्रमाणे बीजांडकोषातून ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही [[संप्रेरक|संप्रेरके]] स्रवतात. या संप्रेरकामुळेसंप्रेरकांमुळे गर्भाशयातील अंत:त्वचा फलित बीजांडाच्या रोपणासाठी सज्ज करणे, फलित निषेचित अंड्याचेबीजांडाचे गर्भाशयात रोपण होणे, गर्भारपण, आणि मासिक पाळी यांचे नियंत्रण होते.  
 
मुलीचा जन्म होताना तिच्या अंडाशयामध्ये सुमारे दहा लाख बीजांडे असतात. वयात येताना मासिक पाळी सुरू होईपर्यंत त्यातील सुमारे तीन लाख शिल्लक राहतात. स्त्रीच्या २०-२४ वर्षांच्या प्रजनन कालात त्यांतील फक्त ३०० ते ४०० अंडपुटके बीजांडवाहिनीपर्यंत येऊ शकतात. मासिक पाळी अनियमित झाल्यास किंवा गर्भारपणात त्यांचा ऱ्हास होतो.
 
मानवी वृषणकोशामध्ये दोन वृषणे असतात. वृषणामधील रेतोत्पादक नलिकांमध्ये शुक्रजनन पेशी आणि ’सर्टोली’ पेशी असतात. शुक्रजनन पेशींपासून आद्यशुक्रजंतू तयार होतात. [[शुक्रजंतू|शुक्रजंतूंच्या]] पोषणासाठी व परिवहनासाठी आवश्यक द्रव ’'''सर्टोली'''’ पेशींपासून निर्माण होतो. रेतोत्पादक नलिकांमधल्या जागेतील अंतराली ऊतकातील ’'''लायडिग'''’ पेशी ’पौरुषजन’ [[टेस्टोस्टेरॉन]] ([[:en:Testosterone|Testosterone]]) या निर्मिती करतात. याप्रमाणे शुक्रजंतूंची निर्मिती करणारी [[जननग्रंथी]] आणि टेस्टोस्टेरॉनची निर्मिती करणारी [[अंतःस्रावी ग्रंथी]] असे दुहेरी कार्य वृषण करते.  
 
==== [[बीजांडवाहिनी]] ====