"मानवी प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५७:
==== [[शिश्न]] ====
हे [[संभोग|संभोगाचे]] उत्थानक्षम पुरुष इंद्रिय आहे. ओटीपोटाच्या खाली चिकटलेले मूळ, दंडगोलाकृती मध्यभाग आणि टोकाशी शिस्नमणी असे शिश्नाचे तीन भाग असतात. शिश्नाच्या दंडगोलाकृती भागामध्ये स्पंजासारख्या सच्छिद्र उतीच्या बनलेल्या तीन दंडगोलाकृती कांडया असतात. त्यांपैकी खालच्या कांडीतून मूत्रनलिका जाते व शिश्नमण्याच्या टोकावर उघडते. या नलिकेतून मूत्र आणि वीर्य यांचे वहन होते.
सच्छिद्र उतीच्या दंडगोलाकृती कांडया उत्थानक्षम असतात. संभोगाचे वेळी त्यांच्यात रक्त साठून त्यांचे आकारमान वाढते व त्या ताठ होतात. त्यामुळे शिश्न ताठ व योनीमार्गात प्रवेश करण्यासाठी सिद्ध होते. संभोगाचे वेळी शिश्नावाटे वीर्य स्त्री जननेंद्रियामध्ये क्षेपित केले जाते. शिश्नावर सैल त्वचावरण असते व ते शिश्नमण्यावर दुहेरी घडीच्या स्वरूपात पसरलेले असते. ही त्वचेची घडी व शिश्नावरील त्वचा सैल असल्याने शिश्नाचा आकार मोठा झाला तरी ती शिश्नास सामावून घेते.
 
==== वृषणकोश ====