"प्रयागराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Wp:commonname |
No edit summary खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १:
[[चित्र:On the banks of New Yamuna bridge, Allahabad.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}} येथील यमुनेवरच्या नव्या पुलाजवळील दृश्य]]
'''प्रयागराज
[[गंगा नदी|गंगा]], [[यमुना नदी|यमुना]] या नद्यांचा अलाहाबाद शहरानजीक संगम होतो. या नद्यांना लुप्त [[सरस्वती नदी|सरस्वती नदीही]] येऊन मिळते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे या स्थानास हिंदू तीर्थक्षेत्र मानतात. [[कुंभमेळा|कुंभमेळ्याच्या]] चार क्षेत्रांपैकी प्रयाग एक असून, [[हरिद्वार]], [[उज्जैन]] व [[नाशिक]] ही अन्य क्षेत्रे आहेत.
|