"झलकारीबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Changing template: Cite web
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ १०:
 
== वारसा ==
[[File:Jhalkaribai.jpg|thumb|भारत सरकारने झलकारीबाईच्या गौरवार्थ काढलेले पोस्टाचे तिकीट]] गेल्या काही वर्षात झलकारीबाईच्या प्रतिमेने उत्तर भारतात महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. झलकारीबाईच्या कथेचे सामाजिक-राजकीय महत्त्व मान्य करण्यात आले आहे. झलकारीबाईचा मृत्यूदिन अनेक कोळी संघटना “शहीद दिवस” म्हणून साजरा करतात.<ref>{{harvnb|Badri Narayan|2006|page=125}}</ref>
बुंदेलखंड या वेगळ्या राज्याची मागणी करणाऱ्या चळवळी देखील झलकारीबाईची कथा बुंदेली अस्मितेच्या निर्मितीसाठी वापरत आहेत.<ref name="BN2">{{harvnb|Badri Narayan|2006|page=129}}</ref> भारत सरकारच्या डाक-तार विभागाने झलकारीबाईची प्रतिमा असलेले पोस्टाचे तिकिट काढले आहे.