"अरुण पौडवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६:
==अरुण पौडवाल यांचे संगीत असलेली मराठी भावगीते==
* अशीच साथ राहू दे, फुलास सौरभाची (कवी : शांताराम नांदगांवकर; गायक : अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर)
* आलो शरण तुला भगवंता ((कवी : शांताराम नांदगांवकर; गायक : सुरेश वाडकर; चित्रपट : गंमतजंमत)
* आश्विनी ये ना! प्रिये कसा जगू तुझ्याविना मी राणी गं ((कवी : शांताराम नांदगांवकर; गायक : अनुराधा पौडवाल, किशोरकुमार; चित्रपट : गंमतजंमत). या गाण्याचे संगीत दिग्दर्शन आदित्य पौडवालचे असल्याचे सांगितले जाते)
* ओटीत घातली मुलगी विहीणबाई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी (कवी : ग.दि. माडगूळकर; गायिका : आशा भोसले)