"मंजुषा कुलकर्णी-पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४३:
=== संगीत शिक्षण ===
त्यांच्या कुटुंबामध्ये संगीताची परंपरा होतीच,त्यामुळे त्यांचे संगीताचे शिक्षण वयाच्या बाराव्या वर्षी [[चिंतुबुवा म्हैसकर]] यांच्याकडे सांगली येथे सुरू झाले.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=Satyajit's percussion|author=|url=http://articles.timesofindia.indiatimes.com/2011-05-09/art-culture/29524425_1_tabla-suresh-talwalkar-punjab-gharana|newspaper=Times of India|date=|accessdate=18 February 2012}}</ref> त्यांनी अखिल भारतीय बालगंधर्व संगीत महाविद्यालयातून संगीत विषयात मास्टर ऑफ आर्ट्स केले. त्यानंतर त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे [[इचलकरंजी]] येथील गायक [[द.वि. काणे|पं.द. वि. काणेबुवा]] यांच्याकडे गुरूकुल पद्धतीने १३ वर्षे <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.esakal.com/saptarang/saptarang-marathi-features-classical-music-100994|शीर्षक=कुठल्याही क्षणी गाता आलं पाहिजे|last=पाटील|first=मंजुषा|date=४ मार्च २०१८|work=सकाळ सप्तरंग पुरवणी|access-date=१९ मार्च २०१८|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>शिक्षण घेतले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://underscorerecords.com/artistes/detail/84/Manjusha-Kulkarni-Patil|शीर्षक=Artistesdetails|last=software|first=i22|website=underscorerecords.com|language=इंग्रजी|access-date=2018-03-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mysticamusic.com/manjusha-kulkarni-patil-vocalist.php|शीर्षक=Indian Female Vocalist-Manjusha Kulkarni Patil Indian Classical Singer|website=www.mysticamusic.com|access-date=2018-03-14}}</ref> त्यांच्या निधनानंतर पाटील यांनी काही काल पं.[[नरेंद्र कणेकर]] आणि [[शुभदा पराडकर]] यांच्याकडे काही काळ संगीत शिक्षण घेतले.लग्नानंतर पुण्यात आल्यावर त्यांनी डॉ.[[विकास कशाळकर]] यांच्याकडे शिकण्यास सुरूवात केली. सध्या त्या [[उल्हास कशाळकर]] यांच्याकडे संगीत शिक्षण घेत आहेत.
[[File:Manjusha3Manjusha Kulkarni-Patil 3.jpg|thumb|]]
== कारकीर्द ==
मंजुषा कुलकर्णी-पाटील त्यांच्या हिंदुस्तानी खयाल गायकीसाठी प्रसिध्द आहेत.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=Homage to centenarians|author=|url=http://www.telegraphindia.com/1100110/jsp/calcutta/story_11959900.jsp|newspaper=The Telegraph|date=|accessdate=18 February 2012}}</ref> त्यांनी १९९८ तसेच २००३ मध्ये [[सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव | सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात]], बालगंधर्व, भीमसेन महोत्सव, तानसेन समारोह, [[धारवाड]] येथील 'उस्ताद रहमत खाँसाहेब महोत्सव' अशा व अनेक इतर संगीत महोत्सवांमध्ये आपली कला सादर केली आहे. तसेच भारतातल्या आणि शिकागो, लंडन, सिंगापूर,मस्कत इ. परदेशातल्याही अनेक ठिकाणी आपले शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले आहेत.<ref>[http://ragamala.org/artists Manjusha Patil-Kulkarni] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20151222105049/http://ragamala.org/artists|date=2015-12-22}}</ref>