"ताक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर घातली
No edit summary
ओळ ७:
दह्यात पाणी टाकून पातळ केलेले पेय म्हणजे ताक नव्हे, तर दह्यात पाणी टाकून लोणी येईपर्यंत घुसळून, लोणी काढून घेऊन उरते ते ‘ताक’.
 
ताक हे आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक पेय आहे. ताकात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह, फॉस्फोरस, ईथेइत्यादी खनिजे, रायनॉप्लेरीन व्हि‍टॅमिन, फोलेट ‘‘अ’’, ‘‘ब समूह’’ ‘‘ड’’ व ‘‘क’’ ही जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.
 
ताक हे [[दही]] किंवा सायीपासून बनवता येते. [[दही]] घुसळून त्याचे ताक बनवले जाते. आयुर्वेदात ताकाला पृथ्वीवरचे अमृत म्हटले आहे.
ओळ १४:
ताक हे आंबट, तुरट, रसात्मक असून भूक वाढवणारे आहे. थोडक्यात नियमित ताक प्याल्याने मेद, चरबी, शरीराची जाडी कमी होते. ताकाचा महत्त्वाचा गुण म्हणजे अजीर्णामुळे पोटात साठलेला आमदोष कमी होतो.
 
ताक बनविण्यासाठी वापरलेल्या विरजणात लॅक्टोबॅसिलस, स्ट्रेपटोकोकस,स्ट्रेप्टोकोकस जीवाणू असतात. त्यामुळे ताक शरीरासाठी जास्त फायदेमंद असतोअसये. ताकाचा रोजच्या आहारात समावेश केला असता प्रकृती चांगली राहते. ताक शरीरातील उष्णता कमी करून शरीराचे तापमान समतोल राखण्यास मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात याचा वापर करावाकरतात. नियमितपणे त्याचे सेवन केल्यास अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होतो. शरीरातील रक्तभिसरण क्रिया ताकामुळे व्यवस्थित होते. याशिवाय हृदयाचा धमन्या कठीण बनणे, हृदयाचा झटका, कर्करोग यासारख्या घातक जीवघेण्या आजारांपासून बचाव करण्यास मदत होते.
 
==विशेष गुण==
ओळ २१:
::रुचिदं पुष्टिदं बल्यं बस्तिशूलविनाशनम्‌ ।।
::...भावप्रकाश
'''अर्थात -''' भाजलेले जिरे, सैंधव मीठ व हिंग मिसळलेले ताक अतिशय वातशामक असते. मूळव्याधमुळव्याध, अतिसारसारख्याअतिसारासारख्या रोगातउत्तमरोगात उत्तम असते, अतिशय रुचकर व पौष्टिक असते, ताकद वाढवते व मूत्राशयासंबंधित वेदना दूर करते.
:- अपचन म्हणजे जेवणाची वेळ होऊनही भूक न लागणे, पोटात जडपणा वाटणे यांसारखी लक्षणे असल्यास अर्धा चमचा आल्याचा रस, पाव चमचा पुदिन्याचा रस व चवीनुसार सैंधव मीठ लोणी काढून घेतलेल्या वाटीभर ताकात टाकून घोट घोट घेण्याने बरे वाटते.
:- शौचाला बांधून होण्यासाठी ताक उत्तम असते. म्हणून जुलाब होत असल्यास किंवा फार वेळा शौचाला जावे लागत असल्यास तुपाची फोडणी दिलेले ताक पिण्याचा उपयोग होतो. तुपात जिरे, कढीपत्ताकढीलिंबाची पाने, किसलेले आले यांची फोडणी करून, चवीप्रमाणे मीठ मिसळून चविष्ट ताक बनवता येते.
:- लघवी साफ होत नसल्यास पातळ ताक पिण्याने लगेच बरे वाटते.
:- मूळव्याधीचामुळव्याधीचा त्रास असणाऱ्या व्यक्‍तींनी नेमाने ताक पिणे उत्तम होय. विशेषतः सुंठ, मिरे, पिंपळी ओवा आणि जवखार समप्रमाणात घेऊन केलेली एक चमचा पुडपूड एक छोटा ग्लास ताकात टाकून असे दिवसातून दोन वेळा घेणे (एक महिना) योग्य ठरते. .
:-जुलाब लागलीहोत असता ताज्या दह्याचे लोणी न काढता तयार केलेले गोड ताक पिणे हितकर असते, तर ताप आलीआला असता लोणी विरहितलोणीविरहित ताक केव्हाही चांगले.
:-दुधा पेक्षादुधापेक्षा दही, आणि दह्या पेक्षादह्यापेक्षा ताक पचनास अधिक पचनास सुलभ असते .
:-ताक हे सर्व वयोगटातील सर्व व्यक्तींना पिण्यास उत्तम मानले जाते. परंतूपरंतु काही ठिकाणी पाच वर्षा खालीलवर्षाखालील लहान मुलांना दही हे चांगले मानले जाते.
:-दही खाण्यासाठी काही पथ्यापथ्य आहेत, विशेषतः सर्दी, खोकला, ताप, त्वचा विकार तसेच रक्त विकार आदित्यादी आजारात दही वर्जवर्ज्य आहे . या शिवाय सूर्यास्ता नंतरसूर्यास्तानंतर कधीही दही खाणे विशाक्तविषसमान आहे.
:- या उलट भाजलेल्या जिर्‍याचीजिऱ्याची पुडपूड, हिंग, सैंधव आणि काळे मीठ घालून तयार केलेले ताक सदैव हितकर आहे . असे ताक बाराही महिने पिता येते.
:- ताक त्रिदोषांचे शमन करते.
 
 
'''अधिक माहितीसाठी आयुर्वेदीकआयुर्वेदिक वैद्य (डॉक्टर) चावैद्याचा सल्ला घ्यावा.'''
 
==पोषणमूल्य==
लोणी विरहितलोणीविरहित १०० ग्रॅम ताकाचे साधारणतः पोषणमूल्य-
{| class="wikitable"
|-
! लोणी विरहितलोणीविरहित ताक !! पोषणमूल्य
|-
| उर्जाऊर्जा || १६९ कि. ज्युल्सज्यूल्स (४०कि.४० किलो कॅलरीज)
|-
| कार्बोदके || ४.८ ग्रॅम
ओळ ५०:
| प्रथिने || ३.३ ग्रॅम
|-
| कॅल्शियम || (१२%) ११६ मी. ग्रॅमिलिग्म.
|}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ताक" पासून हुडकले