"ताक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
भर घातली
ओळ ५:
[[दूध]] तापवून निवल्यावर त्याला दह्याचे विरजण लावले, की ८-१० तासांत [[दही]] तयार होते. व्यवस्थित लागलेले, कवडीयुक्‍त गोड दही उत्तम समजले जाते. मात्र नुसते दही खाण्यापेक्षा दही घुसळून [[लोणी]] काढून घेतलेले ताक अतिशय पथ्यकर असते.
 
दह्यात पाणी टाकून पातळ केलेले पेय म्हणजे ताक नव्हे, तर दह्यात पाणी टाकून लोणी येईपर्यंत घुसळून, लोणी काढून घेऊन उरते ते ‘ताक’.
 
दह्यात पाणी टाकून पातळ केलेले पेय म्हणजे ताक नव्हे, तर दह्यात पाणी टाकून लोणी येईपर्यंत घुसळून, लोणी काढून घेऊन उरते ते ‘ताक’.
 
ताक हे आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक पेय आहे. ताकात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह, फॉस्फोरस, ईथे खनिजे, रायनॉप्लेरीन व्हि‍टॅमिन, फोलेट ‘‘अ’’, ‘‘ब समूह’’ ‘‘ड’’ व ‘‘क’’ ही जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.
Line ३८ ⟶ ३७:
 
==पोषणमूल्य==
लोणी विरहित 100१०० ग्रॅग्रॅम ताकाचे साधारणतः पोषणमूल्य-
{| class="wikitable"
|-
! लोणी विरहित ताक !! पोषणमूल्य
|-
| उर्जा || 169१६९ कि. ज्युल्स (40कि४०कि. कॅलरीज)
|-
| कार्बोदके || 4.8८ ग्रॅम ग्रॅ
|-
| स्निग्ध पदार्थ || 0.9 ग्रॅग्रॅम
|-
| प्रथिने || 3.3 ग्रॅग्रॅम
|-
| कॅल्शियम || (12१२%) 116११६ मी. ग्रॅ.
|}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ताक" पासून हुडकले