"विकिपीडिया:ॲडमिनटायटीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अनावश्यक स्वरुपण काढले
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
 
ओळ २:
 
==लक्षणे==
<!--
* जेव्हा ते सर्वांना समान मानतात पण सर्व [[विकिपीडिया:प्रचालकांची यादी|प्रचालकांना]] ''' इतर सदस्यांपेक्षा जास्त समान मानायला '''सुरूवात करतात.
* विकिवरील सर्वच सदस्यांप्रती अचानक सद्भावना गृहित धरणे सोडून देऊन '''प्रत्येकालाच अवरुद्ध करायच्या धमक्या/ताकिद''' देऊ लागतात.
Line २९ ⟶ २८:
* सगळे नविन सदस्य त्याला '''चविष्ट वाटू''' लागतात त्यामुळे तो '''प्रत्येक नविन सदस्यांना चावायला '''लागतो.
* '''या आजाराच्या शेवटच्या काळात तो फक्त आणि फक्त प्रत्येक सदस्याला अवरुद्ध करणे आणि पाने, त्याचा इतिहास, चर्चापाने, पूर्णपणे काढून टाकणे एवढेच काम करू लागतो.'''
 
-->
 
== उपचार ==