"विकिपीडिया:ॲडमिनटायटीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: नवीन पानकाढा विनंती मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
पान काढा साचा काढला
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
{{पानकाढा|कारण = चुकीचे भाषांतर केले गेले, प्रशासकांवर हल्ला करण्याच्या हेतू, विकिपीडियावर स्वत:चा कचरा तयार करणे, विकिपीडिया हा ब्लॉग नाही}}
 
{{निबंध}}{{विनोद}} {{थोडक्यात|मी मी आणि मीच!!! इतर काही असेल त्याला अवरूद्ध करून टाकीन!}}ॲडमिनटायटीस हा आजार अनेक [[विकिपीडिया:प्रचालक|प्रचालकां]]मधे दिसून येतो आणि त्याचे खरे कारण अद्याप कळू शकलेले नसले तरीही अनेकदा तो दीर्घकाळ [[विकिपीडिया:उत्पात|उत्पाता]]विरुद्ध केलेल्या कारवायांमुळे होऊ शकतो असे काही अभ्यासांमध्ये दिसून आलेले आहे. जरी हा आजार बहुतांशवेळा प्रचालकांनाच होत असला तरीही तो प्रचालक नसलेल्या अनेक व्यक्तींनाही होऊ शकतो हे अनेक उदाहरणांमधून समोर आलेले आहे.