"कोकिळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन |
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १२:
उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वत्र कुहू-कुहू-कुहू आवाज ऐकू येतो तो नर {{लेखनाव}} पक्ष्याचा. हिवाळ्याची सुरूवात होत असता मात्र हा एकदम गडप झाल्यासारखा वाटतो. याच्या मादीचा आवाज किक-किक-किक असा असतो. हे पक्षी आपले एकुलते एक अंडे कावळे, डोमकावळे यांच्या घरट्यांत घालतात.
== वर्णन ==
साधारणपणे [[कावळा|कावळ्याएवढा]] (१७ इं) आकाराचा हा पक्षी असून शेपटी लांब असते. नराचा मुख्य रंग काळा, डोळे गडद लाल रंगाचे चोच फिकट पोपटी रंगाची असून मादीचा मुख्य रंग गडद तपकिरी व त्यावर पांढरे-बदामी ठिपके-पट्टे असतात. याच्या किमान तीन उपजाती
== आढळ ==
|