"विकिपीडिया:ॲडमिनटायटीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎लक्षणे: विभाग सुरू केला
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २९:
 
== उपचार ==
[[Image:Wikistress3D_0_v3.jpg|right|250px|thumb|विकिताणाची ॲडमिनटायटीस पातळी गाठलेला प्रचालक)]]
ह्या आजारावरील उपचार प्रत्येकासाठी वेगळे असू शकतात,सध्या {{CURRENTYEAR}}, कोणत्याही एका उपचार पद्धतीवर एकमताने धोरण ठरलेले नाही, खालील काही पद्धती वापरल्या जाऊ शकतात :
* त्या रोगी प्रचालकानी काही लेख लिहावेत, हो स्वत: स्वत:च्या बोटांनी टंकन करुन नवीन लेख लिहावेत, म्हणजे ते पांढऱ्या स्क्रिनवर काळी अक्षरे लिहितात ती लिहावीत. (म्हणजे विकिपीडियावर प्रत्येकानी अशीच सुरूवात केलेली असते त्याची आठवण जर असेल तर!!!)
* विकिसुट्टी घ्यावी, (किती काळाची घ्यावी हे रोगाच्या गांभिर्यावर अवलंबून आहे. पण निदान एक दोन वर्षांची तरी घ्यावीच.)
* इतरांचे मत घ्यावे, (अर्थातच विकिवर काहीही नविन करताना ते आवश्यक असते हे विसरून गेले नसाल तर.)
* अशा आजारातून बरे झालेल्यांचे मत घ्यावे. (सध्यातरी असे कोणी बरे झालेले प्रचालक अस्तित्वात नाहीत.)
* स्वत:च प्रचालक पदाचा राजीनामा द्यावा.
* तुम्ही जिथे प्रचालक नाही अश्या विकिवर संपादने करायला लागा.