"विकिपीडिया:ॲडमिनटायटीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎लक्षणे: भर घातली
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
→‎लक्षणे: सुधारले
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ६:
* प्रत्यक्षात विकिवर म्हणजे '''पांढऱ्या स्क्रिनवर काळी अक्षरे''' लिहायचे सोडून फक्त इतरांच्या '''चुका शोधण्यात आणि इतरांना धमक्या/ताकिद''' देऊ लागतात.
* अचानक राग येऊन '''अनेकांना अवरुद्ध करणे '''आणि अनेकांवर '''इतर कुणाचेही मत न घेता''' कारवाई करुन मोकळे होतात.
* सतत '''मी प्रचालक आहे हे दाखवत''' फिरतात. आणि प्रत्येक संवादात '''मी तुमच्यावर कारवाई करीन''' एवढेच वाक्य बोलतात.
* '''चर्चापानांवरच राहायला सुरूवात''' करुन प्रत्यक्ष मुख्य नामविश्वात काही लिहायचे असते हे '''विसरून''' जातात.
* लेख वाढवणे किंवा प्रत्यक्ष सुधारणे, मजकूर लिहिणे '''पूर्णपणे विसरून जातात'''.
ओळ २३:
* त्याला असे वाटू लागते की तोच '''एकमेव विकिच्या कल्याणासाठी''' या भूमीवर अवतरला आहे आणि '''इतर सर्व सदस्य''' हे विकि उध्वस्त करायला आलेले आहेत.
* जेव्हा अनेकदा त्याच्या इतरांच्या चर्चापानावरील मजकूरामध्ये "तुम्ही सगळे मुर्ख आहात, हो हो अगदी तुम्ही सगळे, करा काय कारस्थान माझ्या विरुद्ध करायचे ते — मीच शेवटी तुम्हांला सत्य काय आहे ते दाखवीन!!" अशी अनेक वाक्ये यायला लागतात. [[File:Mad scientist.svg|100px]]
* जेव्हा इतर सदस्य त्याच्याशी सद्भावना गृहित धरुन '''काहीही बोलायला जातात '''तेव्हा त्याला वाटते ते सर्वजण '''त्याच्यावर हल्ला करायलाच''' आलेले आहेत.
* त्याच्या विरुद्धबद्दल केलेली प्रत्येकप्र'''त्येक मत आणि टिका''' तो '''वैयक्तिक शेरेबाजी किंवा कधी-कधी तर शिवीगाळ''' म्हणून काढून टाकतो. आणि अवरुद्ध करायची धमकी/ताकीद देतो.
* सगळे नविन सदस्य त्याला '''चविष्ट वाटू''' लागतात त्यामुळे तो '''प्रत्येक नविन सदस्यांना चावायला '''लागतो.
* '''या आजाराच्या शेवटच्या काळात तो फक्त आणि फक्त प्रत्येक सदस्याला अवरुद्ध करणे आणि पाने, त्याचा इतिहास, चर्चापाने, पूर्णपणे काढून टाकणे एवढेच काम करू लागतो.'''