"विकिपीडिया:ॲडमिनटायटीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
भर घातली
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १४:
* आधीचे '''चांगले संपादक आणि उपयोगी संपादने करणारे सदस्य''' म्हणवणारे आता जगातल्या '''मोठ्या इंटरनेट ट्रोल''' बनण्याच्या मार्गावर जाऊ लागतात.
* अनेकदा फक्त कारण दाखवायचे म्हणून सर्वांना '''कोणतेही पानावर संपादन करायचे रोखू''' लागतात शिवाय त्यासाठी '''धोरणांचा वाट्टेल तसा उलटा अर्थ''' लावू लागतात.
* जेव्हा ते [[:en:Bastard_Operator_From_Hell#References_in_other_media|नरकातून इंटरनेटरून जगाला त्रास देणारा मूर्ख राक्षस]] बनू लागतात.
* '''इतरांचे मत घेणे किंवा सामान्यज्ञान वापरणे सोडून''' फक्त '''धोरण, धोरण आणि धोरण '''असे ओरडायला सुरूवात करतात.
* जेव्हा '''सामान्यज्ञान आणि सर्व नियम तोडणे''' हेच '''खरे नियम आणि धोरणे विकिवर''' अस्तित्वात असताना फक्त सध्या अस्तित्वात असलेल्या '''धोरणांचा उपयोग आणि तो ही उलट अर्थ लावून''' इतर सदस्यांची [[विकिपीडिया:छळवणूक|छळवणूक]] करण्यासाठी करायला वारंवार करतात.
* अनेकदा '''हे धोरण मला लागू होत नाही!''' अशी त्यांची '''ओरड''' सुरू होऊ लागते.
* ज्या प्रचालकांना '''हे पानही विनोदी वाटत नाही''', त्यांना नक्कीच ह्या आजाराने '''पूर्णपणे ग्रासलेले''' आहे.
* जी प्रचालकीय अवजारे, टूल्स, संहिता, सांगकामे '''आधी कधीच वापरली गेलेली नाहियेत''' आणि ज्या विशिष्ट कामांसाठी ती वापरलीही जात नाहीत असा '''मोठ्याप्रमाणावर अचानकच''' उपयोग ते करू लागतात.
* ते '''प्रत्येक नव्या''' सदस्याला जुन्या सदस्यांची '''कळसुत्री खाते''' असल्याचे घोषीत करायला लागतात, त्यामुळे प्रत्येक '''नवीन सदस्याला ते अवरुद्ध''' करण्याच्या धमक्या देतात आणि '''अनेकांना अवरुद्ध''' करतात सुद्धा.
* त्याला असे वाटू लागते की तोच '''एकमेव विकिच्या कल्याणासाठी''' या भूमीवर अवतरला आहे आणि '''इतर सर्व सदस्य''' हे विकि उध्वस्त करायला आलेले आहेत.
* जेव्हा अनेकदा त्याच्या इतरांच्या चर्चापानावरील मजकूरामध्ये "तुम्ही सगळे मुर्ख आहात, हो हो अगदी तुम्ही सगळे, करा काय कारस्थान माझ्या विरुद्ध करायचे ते — मीच शेवटी तुम्हांला सत्य काय आहे ते दाखवीन!!" अशी अनेक वाक्ये यायला लागतात. [[File:Mad scientist.svg|100px]]