"विकिपीडिया:विकिसुट्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
 
ओळ २८:
* जर तुम्हांला आत्ताचा '''जॉब हातातून घालवायचा नसेल''' तर,
* तुम्ही तुमच्या '''व्यवसायाकडे''', तुमच्या '''ग्राहकांकडे लक्ष देणे''' आवश्यक असेल तर,
* तुम्हांला [[विकिपीडिया:ॲडमिनटायटीस|ॲडमिनटायटीस]] झाला आहे असे लक्षात येताच किंवा इतरांनी दाखवून दिल्यास,
* तुम्ही सतत उल्लेखनीयता नसलेले लेख बनवत असाल, किंवा प्रताधिकार भंग करत असाल तर,
* तुम्हांला असलेला [[विकिपीडिया:विकिताण|विकिताण]] तुम्हांला कुठलेच काम करु देत नाहीये,
* जर तुम्हांला '''कायमचे अवरुद्ध केले गेले''' असेल तर,
* जर तुम्हांला '''सतत, अलिकडचे बदल''' बघावेसे वाटत असेल, आणि न बघितल्यास '''तुम्ही बैचेन होत असाल''' तुमच्या '''प्रियकर/प्रेयसीवर निष्कारण चिडचिड''' करत असाल,
* तुम्हांला असे वाटू लागले आहे की, तुम्ही दिलेले योगदान फुकट गेले आहे, विकिपीडियावर '''योगदान देऊन काही उपयोग''' झालेला नाहीये, तर तुम्हांला '''विकिसुट्टीची सर्वात जास्त''' गरज आहे,
* इतरांनवर '''अधिकार आणि हुकूम गाजवणे''' आणि '''सतत इतरांची संपादने करण्यापासून अडवणूक''' करण्यातून तुम्हांला '''आसूरी आनंद मिळवण्या'''पेक्षाही बाहेर ''खरे-खरे जग आहे'' हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा,
* तुम्ही इतर सदस्यांनी केलेला '''उत्पात उलटवत''' असाल, आणि '''सतत उलटवत''' असाल, तरीही तुम्ही '''क्लूबॉट एन जी'''(इंग्रजीवरील उत्पात परस्पर उलटवणारा सांगकाम्या!) पेक्षा कमी गतीने हे काम केल्याबद्दल जर तुम्ही दु:खी होत असाल तर,