"धूम्रपान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
भर घातली
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १:
सर्व साधारणपणे धुम्रपान म्हणजे धूर आत ओढणे असा होतो.सध्या धुम्रपान करण्यासाठी अनेक पदार्थांचा वापर केला जातो,उदा. तंबाकू, अफिम आणि इतर नशा देणाऱ्या पदार्थाचा हि वापर केला जातो.आज धुम्रपान करण्यासाठी सिगारेट, चिलीम (गांजा), बिडी, पाईप, हुक्का या पद्धतीचा वापर केला जातो.नाश करण्यासाठी धुम्रपान केले जाते.हे कधी फॅशन, कधी मज्जा, कधी टेन्शन आहे म्हणून तर कधी मित्रांसोबत अनेक जन धुम्रपान करत असतात. धुम्रपान केल्याने त्या व्यक्तीस थोडेसे उत्तेजित किंवा आनंदी झाल्यासारखे वाटते. याचामागील शास्त्रीय कारण असे की तंबाखू मधील निकोटीन हा पदार्थ आपल्या शरीरातील डोपामिन वाढवतो यामुळे धुम्रपान करणारी व्यक्ती आनंदी आणि उत्साही होते.पुरुषा प्रमाणेच महिलाही धूम्रपान करत असतात.[[File:Smoking Pot in Vegas.jpg|thumb|धुम्रपान]]
 
==धुम्रपानाचे दुष्परिणाम==
ओळ ९:
# सततच्या धुम्रपानामुळे प्रजनन संस्थेवर विपरीत परीणाम उद्भवतात.
# उच्च रक्तदाब तसेच शरीरातील रक्तप्रवाह कमी जास्त हे त्रास व्हायला लागतात.
 
==संदर्भ आणि नोंदी==
http://mr.vikaspedia.in/health/93094b917-935-90691c93e930/93893e92e93e92894d92f-93892e93894d92f93e/92490292c93e91694291a94d200d92f93e-93894793592893e91a947-92694193794d92a93093f92393e92e
"https://mr.wikipedia.org/wiki/धूम्रपान" पासून हुडकले