"धूम्रपान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: सर्व साधारणपणे धुम्रपान म्हणजे धूर आत ओढणे असा होतो.सध्या धुम्र...
 
No edit summary
ओळ १:
सर्व साधारणपणे धुम्रपान म्हणजे धूर आत ओढणे असा होतो.सध्या धुम्रपान करण्यासाठी अनेक पदार्थांचा वापर केला जातो,उदा. तंबाकू, अफिम आणि इतर नशा देणाऱ्या पदार्थानाचापदार्थाचा हि वापर केला जातो.आज धुम्रपान करण्यासाठी सिगारेट, चिलीम (गांजा), बिडी, पाईप, हुक्का या पद्धतीचा वापर केला जातो.नाश करण्यासाठी धुम्रपान केले जाते.हे कधी फॅशन, कधी मज्जा, कधी टेन्शन आहे म्हणून तर कधी मित्रांसोबत अनेक जन धुम्रपान करत असतात. धुम्रपान केल्याने त्या व्यक्तीस थोडेसे उत्तेजित किंवा आनंदी झाल्यासारखे वाटते. याचामागील शास्त्रीय कारण असे की तंबाखू मधील निकोटीन हा पदार्थ आपल्या शरीरातील डोपामिन वाढवतो यामुळे धुम्रपान करणारी व्यक्ती आनंदी आणि उत्साही होते.पुरुषा प्रमाणेच महिलाही धूम्रपान करत असतात.
 
==धुम्रपानाचे दुष्परिणाम==
# धूम्रपान / तंबाखूचे सेवन स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनची पातळी कमी करते व रजोनिवृत्ति लवकर होते.
# धूम्रपान / तंबाखूचे सेवन शारीरिक ताकद कमी करते आणि त्यामुळे सहनशीलता ढासळते.
# ज्या स्त्रिया धूम्रपान करतात आणि गर्भनिरोधके घेतात त्यांच्यात स्ट्रोकचा धोका वाढतो.
# ज्या गरोदर स्त्रिया, धूम्रपान करतात, त्यांच्यात गर्भपाताची शक्‍यता वाढते, किंवा मूल कमी वजनाचे होते, किंवा बाळाच्या विकासात्मक समस्या वाढतात, किंवा बाळाचा अचानक मृत्यु देखील ओढवू शकतो. (अचानकपणे झालेला अनाकलित मृत्यु)
"https://mr.wikipedia.org/wiki/धूम्रपान" पासून हुडकले