"अवटु ग्रंथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भरघातली
भरघातली
ओळ २:
'''अवटु ग्रंथि''' अथवा '''थायरॉईड''' ही एक लहान अंतःस्रावी ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात थायरॉईड कार्टिलेजच्या खाली स्थित असते. ग्रंथी [[थायरॉक्सिन]](टी४), [[ट्रायोडोथायरोनाईन]](टी३) व [[कॅल्सिटोनिन]] ही संप्रेरके निर्माण करते. [[थायरॉक्सिन]] व [ट्रायोडोथायरोनाईन]] हे आपल्या शरीराच्या वाढ चयापचयसाठी महत्त्वाचे असतात. या ग्रंथीचे कार्य [[पीयूष ग्रंथि|पीयूष ग्रंथिद्वारे]] विनियमित केले जाते.
एक कंठग्रंथी
अवटु ग्रंथी, किंवा फक्त अवटु ही गर्भातील अंतःस्रावी ग्रंथी आहे,त्यात इथॅमसने जोडलेली दोन लॉब असतात.