"माझे सत्याचे प्रयोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎प्रस्तावना: शुद्धलेखन.
→‎प्रस्तावना: शुद्धलेखन
ओळ ९:
==प्रस्तावना==
 
या पुस्तकाची प्रस्तावना खुद्द गांधीजी यांनी लिहिली आहे आणि यात उल्लेख केलंकेला आहे की कसे येरवडा कारागृहातील सह-कैदी जेरमदास यांच्या आग्रहामुळे त्यांनी परत आत्मचरीत्र लिहायला सुरुवात केली. त्यांचा एक मित्र त्यांना म्हणाला होता की आत्मचरित्र लिहिणे ही पाश्चात्य लोकांची खासियत आहे. पूर्वेकडे कोणी असे करत नाही. गांधीजी स्वतःच कबूल करतात की पुढे मागे त्यांचे विचार बदलू शकतात पण ही गोष्ट सांगण्यामागचा त्यांचा एकमेव उद्देश आहे, सत्याचे प्रयोग लोकांना सांगणे. ते असेही म्हणतात की या पुस्तकात त्यांना राजकीय प्रयोगांविषयी न लिहिता आध्यात्मिक आणि मूल्यविषयक प्रयोगांबद्दल लिहायची इच्छा आहे.
 
भाग १