"भूगोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
ओळ १:
भूगोलाला इंग्रजीमध्ये '''Geography'''(जिओग्राफी) हा शब्द आहे. या शब्दाची उत्पत्ती [[ग्रीक|ग्रीक भाषा]] शब्द --'''Ge''' किंवा '''Gaea''' या शब्दापासून झालेली आहे. या दोघांचा अर्थ Earth किंवा [[पृथ्वी]] असा होतो. graphein या शब्दाचा वर्णन करणे किंवा लिहिणे होतो. यो दोन शब्दांचा विचार केल्यास पृथ्वी आणि तिच्या वैशिष्ट्यांचा, पृथ्वीवरील जैवविविधतेचा आणि मानवी [[उत्क्रांती]]चा आणि तिच्या कार्यांचा अभ्यास करणे हा भूगोलाचा उद्देश होईल. मराठीतला भूगोल हा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा घेतला आहे. भूगोल म्हणजे पृथ्वीचा गोल. हा शब्द भूगोलाचा अभ्यास या अर्थानेही वापरला जातो. [[भूगोलशास्त्रज्ञ]] चार पारंपरिक विचारांतून भूगोलाच्या अध्ययनावर भर देतात. त्यामध्ये <br />1.नैसर्गिक आणि मानवी क्रिया <br />2. भूवैशिष्ट्यांचा अभ्यास <br />3. [[मनुष्य]] आणि पृथ्वी यांचा सहसंबध आणि <br />4. भू-शास्त्र यांचा समावेश होतो.
पारंपरिकदृष्ट्या भूगोल आणि [[भू-वैज्ञानिक]] यांना स्थळांच्या अभ्यासासंदर्भात एकाच वर्गात ठेवले जाते. जरी भू-वैज्ञानिक हे भू-शास्त्रामध्ये आणि [[नकाशा]]तंत्रांत पारंगत असले तरी फक्त भौगोलिक नकाशे बनविणे एवढाच त्यांचा उद्देश नसतो; त्यांच्या अध्ययनात पृथ्वी व [[अवकाश]] यांच्या मानवाशी येण्याऱ्या संबधांचा अभ्यास करणे इत्यादींचा समावेश असतो. प्रत्येक क्षेत्राच्या प्रगतीत आर्थिक, वैद्यकीय सुविधा, हवामान, [[वनस्पती]] तसेच भूगोलाचे अध्ययन या सर्वांचा एकमेकांवर प्रभाव असतो.
एखाद्या ठिकाणाचा फक्त अभ्यास करणे म्हणजे भूगोल नव्हे.आजचा जगतामध्ये भूगोल हा समाज आणि पर्यावरण यांना जोडण्याचे काम करत असलेले दिसुनदिसून येते .
 
=== दोन मुख्य उपशाखा ===
ओळ १४:
अठराव्या शतकामध्ये भूगोलाच्या अभ्यासाकरिता अनेक भौगोलिक संस्था स्थापन करण्यात आल्या. त्यात १८२१ साली स्थापन झालेली Société de Géographie, १८३० साली स्थापन झालेली रॉयल जियोग्राफिकल सोसायटी, १८४५ साली स्थापन झालेली रशियन जियोग्राफिकल सोसायटी, १८८८ साली स्थापन झालेली [[नॅशनल जियोग्राफिक सोसायटी]] यांचा प्रामुख्याने समावेश होता. भूगोलाचा तत्त्वज्ञानाच्या शाखेपेक्षा विज्ञानाच्या शाखेशी संबध जोडण्यासाठी रिम्युल कान्ट, अलेक्झांडर वोन हुम्बोल्ट, कार्ल रिटर आणि पॉल विडाल डी ला ब्लैंचे यांनी योगदान दिले.
 
गेल्या दोन शतकांमध्ये संगणकाच्या नवशोधामुळे भूगोलाच्या अध्ययनात geomatics आणि इतर परिष्कृतसंबंधित पद्धतींचा वापर प्रभावीपणे होत आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये विसाव्या शतकापासून पर्यावरणीय सिद्धान्त, [[प्रादेशिक भूगोल]], [[परिणामीय क्रांती]] (आंकड्याच्या साहाय्याने परिणाम-निश्चिती), [[समालोचनात्मक भूगोल]] अशा विविध मार्गांनी भूगोलाचे अध्ययन होत आहे. [[भूगर्भशास्त्र]], [[वनस्पतीशास्त्रवनस्पतिशास्त्र]], [[अर्थशास्त्र]], [[समाजशास्त्र]], [[जनसंख्याअध्ययनशास्त्र]] यांचा भूगोलाशी घनिष्ट असा आंतरसंबध आहे. आणि यामुळे भू-शास्त्राचे सर्वांगाने अध्ययन होण्यास मदत होत आहे.समाजाचा इतिहासाचा अभ्यास आणि समाजाला कोणत्या गोष्टीची गरज आहे हे पहिले जाते
 
== संबधित क्षेत्र == mpsc
 
== भौगोलिक तंत्रज्ञान ==
"https://mr.wikipedia.org/wiki/भूगोल" पासून हुडकले