"विकिपीडिया:विकिसुट्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
{{निबंध}} कडून टाकले. (Needs update)
ओळ १:
{{विकिसुट्टी|[[सदस्य:साहाय्य चमू|उधारण]]}}{{निबंध}}{{थोडक्यात|फार त्रास होत असेल आणि तुम्ही गोंधळलेल्या अवस्थेत असाल तर सरळ सुट्टीवर जा आणि नव्या दमाने परत या!}}
विकिसुट्टी, विकिआराम, विकिविश्रांती किंवा विकिरजा म्हणजे असा काळ की, जेव्हा सदस्य विकिपीडिया हून दूर राहतात, आणि हा काळ छोटासाच असणे अपेक्षित असते. इतर सदस्यांच्या अस्तित्वाने अनेकांना वेगवेगळ्या स्तरावर त्रास होतो, काही सदस्यांना ह्या त्रासातून बाहेर पडणे सोपे पडते, काहींना त्याचा खूपच त्रास होतो आणि मग ते सतत ऑनलाईन जाऊन फक्त तपासण्या साठीच, की काय घडते आहे, पुन्हा-पुन्हा अलीकडील बदल तपासत राहतात.