"विकिपीडिया:विकिसुट्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

सुधारले
(चुकीने उडलेला मजकूर पुनर्स्थापित केला)
(सुधारले)
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
{{निबंध}}{{थोडक्यात|फार त्रास होत असेल आणि तुम्ही गोंधळलेल्या अवस्थेत असाल तर सरळ सुट्टीवर जा आणि नव्या दमाने परत या!}}
{{निबंध}}{{थोडक्यात}}
विकिसुट्टी, विकिआराम, विकिविश्रांती किंवा विकिरजा म्हणजे असा काळ की, जेव्हा सदस्य विकिपीडियाहून दूर राहतात, आणि हा काळ छोटासाच असणे अपेक्षित असते. इतर सदस्यांच्या अस्तित्वाने अनेकांना वेगवेगळ्या स्तरावर त्रास होतो, काही सदस्यांना ह्या त्रासातून बाहेर पडणे सोपे पडते, काहींना त्याचा खूपच त्रास होतो आणि मग ते सतत ऑनलाईन जाऊन फक्त तपासण्यासाठीच, की काय घडते आहे, पुन्हा-पुन्हा अलीकडील बदल तपासत राहतात.
 
६,९५१

संपादने