"मानवी प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २८:
 
==== [[वृषण]] ====
(वृषणे बाहेरून दिसत असली तरी वृषणाची निर्मिती आणि विकास उदरपोकळीत होत असल्याने त्यांचे वर्णन इथे केले आहे.) मानवी वृषणकोशामध्ये दोन वृषणे असतात. वृषणामधील रेतोत्पादक नलिकांमध्ये शुक्रजनन पेशी आणि ’सर्टोली’ पेशी असतात. शुक्रजनन पेशींपासून आद्यशुक्रजंतू तयार होतात. [[शुक्रजंतू|शुक्रजंतूंच्या]] पोषणासाठी व परिवहनासाठी आवश्यक द्रव ’'''सर्टोली'''’ पेशींपासून निर्माण होतो. रेतोत्पादक नलिकांमधल्या जागेतील अंतराली ऊतकातील ’'''लायडिग'''’ पेशी ’पौरुषजन’ [[टेस्टोस्टेरॉन]] ([[:en:Testosterone|Testosterone]]) या [[अंतःस्रावसंप्रेरक|अंतःस्रावाचीसंप्रेरकाची]] निर्मिती करतात. याप्रमाणे शुक्रजंतूंची निर्मिती करणारी [[जननग्रंथी]] आणि टेस्टोस्टेरॉनची निर्मिती करणारी [[अंतःस्रावी ग्रंथी]] असे दुहेरी कार्य वृषण करते.  
 
'''अधिवृषण:''' वृषणाच्या मागील व वरील बाजूस अधिवृषण असते. ही घट्ट गुंडाळी केलेली लांब नलिका असते. वृषणाच्या मागच्या भागातून बाहेर पडणार्‍या नलिकांतून शुक्रजंतू अधिवृषणात प्रवेश करतात. येथे शुक्रजंतूंचा पुढील विकास होतो व ते रेतोवाहिनीत प्रवेशतात.