"महिषासुर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''महिषासूर''' हा एक असूर (राक्षस) होता. हा मदोन्मत्त, उर्मट, उद्धट व...
 
भर घातली
ओळ १:
'''महिषासूर''' हा एक [[असूर]] (राक्षस) होता. हा मदोन्मत्त, उर्मट, उद्धट व कामांध होता. त्याचे वडिलांचे नांव रंभ असे होते. ते असुरांचे राजा होते. त्यांनी पाण्यात राहणाऱ्या [[म्हैस|म्हशीवर]] प्रेम केले त्यातून महाषासुराची उत्पत्ती झाली असे म्हणतात. त्यामुळे महिषासूर हा हवे तेंव्हा म्हईस अथवा मानवाचे रूप घेऊ शकत असे.संस्कृत शब्द महिष याचा अर्थ म्हैस असा होतो.{{संदर्भ हवा}}
'''महिषासूर''' हा एक [[असूर]] (राक्षस) होता. हा मदोन्मत्त, उर्मट, उद्धट व कामांध होता. त्याचे निर्दालन देवी [[दुर्गा|दुर्गेने]] केले म्हणून देवीस ''महिषासुरमर्दिनी'' असेही म्हणतात. याचेपाशी मोठे सैन्य होते व त्याने देवीशी युद्ध करण्यापूर्वी आपले चिक्षुर, बाष्कल व चामर हे सेनापती देवीशी युद्ध करण्यास पाठविले. त्यात त्यांचा देवीने पराभव व वध केला.त्यानंतर, महिषासुराने अनेकानेक रूपे धारण करून देवीशी महायुद्ध आरंभले. अंतिमतः देवीने त्याचा युद्धात शिरच्छेद केला अशी माहिती [[सप्तशती]] या ग्रंथात येते.
 
त्याने [[ब्रह्मदेव|ब्रम्हदेवाची]] भक्ती केली व त्यांचेपासून वर प्राप्त केला कि, कोणीही देव अथवा दानव त्याला मारू शकणार नाही.या वरामुळे तो उन्मत्त झाला व देवांना त्रास देऊ लागला.त्याने [[इंद्रपद]] बळकावले.त्यामुळे देवांनी दुर्गेची निर्मिती केली जे [[पार्वती]]चे एक रूप समजल्या जाते.
 
'''महिषासूर''' हा एक [[असूर]] (राक्षस) होता. हा मदोन्मत्त, उर्मट, उद्धट व कामांध होता. त्याचे निर्दालन देवी [[दुर्गा|दुर्गेने]] केले म्हणून देवीस ''महिषासुरमर्दिनी'' असेही म्हणतात. याचेपाशी मोठे सैन्य होते व त्याने देवीशी युद्ध करण्यापूर्वी आपले चिक्षुर, बाष्कल व चामर हे सेनापती देवीशी युद्ध करण्यास पाठविले. त्यात त्यांचा देवीने पराभव व वध केला.त्यानंतर, महिषासुराने अनेकानेक रूपे धारण करून देवीशी महायुद्ध आरंभले.हे युद्ध ९ दिवस चालले. अंतिमतः देवीने त्याचा युद्धात शिरच्छेद केला अशी माहिती [[सप्तशती]] या ग्रंथात येते.
"https://mr.wikipedia.org/wiki/महिषासुर" पासून हुडकले