"प्रकाश संश्लेषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''प्रकाश संश्लेषण''' या क्रियेत [[वनस्पती]] [[सूर्य]]प्रकाश शोषून ती [[ऊर्जा|उर्जा]] रासायनीक उर्जेत कर्बोदकामध्ये परिवर्तीत करतात.
[[Image:Leaf 1 web.jpg|thumb| [[पाने|वनस्पतीची पाने]] हे वनस्पतींमधील [[प्रकाश संश्लेषण । प्रकाश संश्लेषणाचे]] प्राथमिक उदाहरण आहे.]]
 
==थंड हवामानात प्रकाश संश्लेषण ==
उत्तरेकडे वेगळ्या प्रकारचे हवामान असते. अमेरिकेच्या उत्तर भागात हिंवाळ्याच्या दिवसात तपमान शून्य अंशाच्या खाली जाऊन सगळीकडे बर्फाचे साम्राज्य पसरते. दिवसाचा कालावधी अगदी लहान होतो आणि त्या वेळेतही सूर्यनारायण क्षितिजावरून जेमतेम हातभर वर येऊन पुन्हा खाली उतरतो. यामुळे कडक ऊन असे फारसे पडतच नाही. सगळे पाणी गोठून गेल्यामुळे झाडांची मुळे पाणी शोषून घेऊन त्याला फांद्यांपर्यंत पोचवू शकत नाहीत. त्यामुळे [[प्रकाश संश्लेषण|फोटोसिन्थेसिस]] ही क्रिया मंदावते.