"मेहकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३२ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
पूर्वी बालाजी संस्थानमध्ये धर्मार्थ दवाखाना वैद्यांच्या सहकार्याने चालवला जायचा. वार्षिक तीन रुपये भरून वर्षभर मोफत औषधोपचार केला जायचा. आता मेहकरात ग्रामीण रुग्णालय आहे. उच्चशिक्षित डॉक्टरांचे ४७ दवाखाने आहेत. सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा आहेत. १९१६मध्ये मानमोडीच्या (एन्फ्लुएंझा) रोगाने येथील शेकडो लोक दगावले. १९२०मधील दुष्काळात उपासमार झाली. १९२६मध्ये प्लेगने असंख्य बळी घेतले. २ जातीय दंगली झाल्या तरीही होरपळलेली माणसे पुन्हा उभी झाली व गावाला प्रगतीची गती देत राहिली. कालानुरूप सर्व परिवर्तनांचा स्वीकार करत मेहकर ताठ मानेने उभे आहे.
किरण डोंगरदिवे ह्यांच्याप्रमाणेच त्यांच्या पिढीतील सुनील पवार, संदीप गवई, नागेश कांगाने यांनी साहित्य क्षेञात तसेचकाम केले आहे. अमोल टेकाळे यांचीयांच्या साहित्य सागर साहित्य संघानेसंघानेही भरीव कार्य केले आहे.
 
{{बुलढाणा जिल्ह्यातील तालुके}}
अनामिक सदस्य