"मानवी प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १७:
प्रजननसंस्थेतील हे अवयव व ही यंत्रणा पुरुष व स्त्रीमधे अर्थातच वेगवेगळी असते. तिला अनुक्रमे पुरुष प्रजननसंस्था आणि स्त्री प्रजननसंस्था असे म्हणतात.
 
== पुरुष प्रजननसंस्था ==
== पुरुष प्रजननसंस्थेतील अवयवांची रचना व कार्य ==
 
शुक्राणू तयार करणे, त्यांचे पोषण करून त्यांना कार्यक्षम राखणे, योग्य त्या वेळी त्यांचे वहन करणे आणि समागमाच्या वेळी स्त्री जनन संस्थेमध्ये त्यांचे क्षेपण करणे यासाठी पुरुष प्रजनन संस्था आणि त्यातील अवयव विकसित झालेले असतात.
 
== पुरुष प्रजननसंस्थेतील '''अवयवांची रचना व कार्य =='''
 
पुरुष प्रजनन संस्थेमध्ये<ref name="पुरुष प्रजननसंस्था">{{संकेतस्थळ स्रोत|last1=भालेराव|first1=कमल|last2=सलगर|first2=द.|शीर्षक=पुरुष जनन तंत्र|दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand6/index.php/23-2015-01-28-09-50-16/11139-2011-12-31-11-23-56?showall=&start=4|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश|अॅक्सेसदिनांक=4 ऑक्टोबर 2018|भाषा=मराठी}}</ref> अंतर्गत व बाह्य जननेंद्रीयांचा समावेश होतो.