"विकिपीडिया:कौल/माजी प्रचालक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎मतप्रदर्शन: मत नोंदविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
→‎मतप्रदर्शन: टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ७३:
त्यामुळे अशी माझी इच्छा आहे की, प्रचालक मंडळांनी कार्यकाल संपल्यावर मतदानास अंतिम स्वरूप देण्यासाठी म्हणजेच निर्णय देण्यासाठी यावे आणि नोकरशाहींची नोंद घ्यावी. आपला आभारी. --[[सदस्य:Tiven2240|'''<span style="background color: black; color: orange">टाय</span><span style="color: blue">वीन</span>'''<span style="color: green">२२४०</span>]] '''[[विकिपीडिया:प्रचालक|(A)]]''' <sup>[[सदस्य चर्चा:Tiven2240|<span style="color: maroon">माझ्याशी बोला</span>]]</sup> २३:०१, ११ ऑक्टोबर २०१८ (IST)
 
तात्पुरत्या प्रचालकांना कायम करण्याचे धोरण मराठी विकिपीडिया समुदायाने ठरवलेले नाही. हे {{साद:अभयसाद।अभय नातू}} यांनी देखील मान्य केले आहे.<ref>https://mr.wikipedia.org/s/3xas</ref> त्यामुळे अशा पद्धतीचा कौल घेणे हे अवैध, चुकीचा पायंडा पडणारे आणि समान सामाजिक न्यायाच्या तत्त्वांशी विसंगत ठरेल. त्यामुळे हा कौलाच रद्दबातल ठरवावा अशी मी प्रचालकांना नम्र विनंती करतो. --[[सदस्य:Pushkar Ekbote|Pushkar Ekbote]] ([[सदस्य चर्चा:Pushkar Ekbote|चर्चा]]) २३:३५, ११ ऑक्टोबर २०१८ (IST)