"श्रीदेवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Cleaned up using AutoEd
संदर्भ हवा
ओळ २५:
| अपत्ये = दोन मुली: जाह्नवी कपूर व खूशी कपूर
}}
'''श्रीदेवी''' ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होती. श्रीदेवीने 'सोलहवां सावन' (१९७८), 'हिम्मतवाला' (१९८३), 'मवाली' (१९८३), 'तोहफा' (१९८४), 'नगीना' (१९८६), 'घर संसार' (१९८६), 'आखिरी रास्ता' (१९८६), 'कर्मा' (१९८७), 'मि. इंडिया' (१९८७) यासह अनेक सिनेमात काम केले. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. २०१३ साली, अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून [[पद्मश्री]] या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांचे [[दुबई]], [[संयुक्त अरब अमिराती]] येथे निधन झाले.{{संदर्भ हवा}}
 
==व्यक्तिगत परिचय==
श्रीदेवी यांनी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते श्री. बोनी कपूर यांच्याशी १९९६ मध्ये लग्न केले होते. दोघांची प्रेमकहानी चित्रपट 'मि. इंडिया' (१९८७) ची शूटिंग सुरू असताना सुरू झाली होती. श्रीदेवीला जाह्नवी कपूर व खूशी कपूर या दोन मुली आहेत.{{संदर्भ हवा}}
 
==पार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण==
ओळ ३६:
चित्रपट हिम्मतवालामधून श्रीदेवी यांनी बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते. श्रीदेवी शेवटी 'मॉम' या फिल्ममधून झळकल्या होत्या. मॉम फिल्म ७ जुलै २०१७ ला प्रदर्शित झाली होती. त्याआधी २०१२ साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.
 
बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांनी जुदाई सिनेमा केला. तेव्हापासून श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली.{{संदर्भ हवा}}
 
==चित्रपट कारकीर्द==
"https://mr.wikipedia.org/wiki/श्रीदेवी" पासून हुडकले